अद-दुहा · 4/11
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुहा
وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ ۝٤
Walal-aakhiratu khairul laka minal-oola
📖 मराठी अर्थ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अद-दुहा

2وَاللَّيْلِ إِذَا سَجَىٰ
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
3مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
4وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
5وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
6أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अद-दुहा 4

सूरा अद-दुहा आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे

सूरा आयत 4/11 — सूरा अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुहा ऐका, सूरा अद-दुहा भाषांतर, सूरा अद-दुहा mp3, सूरा अद-दुहा pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers