अद-दुहा · 3/11
भाषांतर उच्चार — अद-दुहा
مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ ۝٣
Ma wad da`aka rabbuka wa ma qalaa
📖 मराठी अर्थ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अद-दुहा

1وَالضُّحَىٰ
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची
2وَاللَّيْلِ إِذَا سَجَىٰ
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
3مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
4وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
5وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अद-दुहा 3

सूरा अद-दुहा आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि…

सूरा आयत 3/11 — अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुहा ऐका, अद-दुहा भाषांतर, अद-दुहा mp3, अद-दुहा pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers