अद-दुहा · 5/11
भाषांतर उच्चार — अद-दुहा
وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ ۝٥
Wa la sawfa y`uteeka rabbuka fatarda
📖 मराठी अर्थ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
🎧 ऐका

📜 आयत 3-7 — अद-दुहा

3مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
4وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
5وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
6أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
7وَوَجَدَكَ ضَالًّا فَهَدَىٰ
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अद-दुहा 5

सूरा अद-दुहा आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही…

सूरा आयत 5/11 — अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुहा ऐका, अद-दुहा भाषांतर, अद-दुहा mp3, अद-दुहा pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers