अल-फातिहा · 1/7
भाषांतर उच्चार — अल-फातिहा
بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ ۝١
Bismillaahir Rahmaanir Raheem
📖 मराठी अर्थ
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-फातिहा

1بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
2الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
3الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
अल-फातिहाकुराण यादी
7आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-फातिहा 1

सूरा अल-फातिहा आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय…

सूरा आयत 1/7 — अल-फातिहा الفاتحة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फातिहा ऐका, अल-फातिहा भाषांतर, अल-फातिहा mp3, अल-फातिहा pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers