अल-फातिहा · 2/7
भाषांतर उच्चार — सूरा अल-फातिहा
الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ ۝٢
Alhamdu lillaahi Rabbil `aalameen
📖 मराठी अर्थ
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अल-फातिहा

1بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
2الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
3الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
4مَالِكِ يَوْمِ الدِّينِ
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
अल-फातिहाकुराण यादी
7आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-फातिहा 2

सूरा अल-फातिहा आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा…

सूरा आयत 2/7 — सूरा अल-फातिहा الفاتحة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फातिहा ऐका, सूरा अल-फातिहा भाषांतर, सूरा अल-फातिहा mp3, सूरा अल-फातिहा pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers