अश-शुअरा · 12/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
قَالَ رَبِّ إِنِّي أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ ۝١٢
Qaala Rabbi inneee akhaafu ai yukazziboon
📖 मराठी अर्थ
१२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे
🎧 ऐका

📜 आयत 10-14 — अश-शुअरा

10وَإِذْ نَادَىٰ رَبُّكَ مُوسَىٰ أَنِ ائْتِ الْقَوْمَ الظَّالِمِينَ
१०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसाला पुकारले की तू अत्याचारी जनसमूहाजवळ जा
11قَوْمَ فِرْعَوْنَ ۚ أَلَا يَتَّقُونَ
११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत
12قَالَ رَبِّ إِنِّي أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ
१२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे
13وَيَضِيقُ صَدْرِي وَلَا يَنطَلِقُ لِسَانِي فَأَرْسِلْ إِلَىٰ هَارُونَ
१३. आणि माझी छाती (हृदय) संकुचित होत आहे. माझी जीभ वळत नाही यास्तव तू हारूनकडेही वहयी (प्रकाशना) पाठव
14وَلَهُمْ عَلَيَّ ذَنبٌ فَأَخَافُ أَن يَقْتُلُونِ
१४. आणि त्यांचा माझ्यावर, माझ्या एका चुकीचा (दावा) ही आहे. मला भय वाटते की कदाचित त्यांनी माझी हत्या न करून टाकावी
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अश-शुअरा 12

सूरा अश-शुअरा आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते…

सूरा आयत 12/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers