अश-शुअरा · 11/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
قَوْمَ فِرْعَوْنَ ۚ أَلَا يَتَّقُونَ ۝١١
Qawma Fir`awn; alaa yattaqoon
📖 मराठी अर्थ
११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अश-शुअरा

9وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता वर्चस्वशाली आणि दयावान आहे
10وَإِذْ نَادَىٰ رَبُّكَ مُوسَىٰ أَنِ ائْتِ الْقَوْمَ الظَّالِمِينَ
१०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसाला पुकारले की तू अत्याचारी जनसमूहाजवळ जा
11قَوْمَ فِرْعَوْنَ ۚ أَلَا يَتَّقُونَ
११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत
12قَالَ رَبِّ إِنِّي أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ
१२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे
13وَيَضِيقُ صَدْرِي وَلَا يَنطَلِقُ لِسَانِي فَأَرْسِلْ إِلَىٰ هَارُونَ
१३. आणि माझी छाती (हृदय) संकुचित होत आहे. माझी जीभ वळत नाही यास्तव तू हारूनकडेही वहयी (प्रकाशना) पाठव
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अश-शुअरा 11

सूरा अश-शुअरा आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत

सूरा आयत 11/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers