अश-शुअरा · 133/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
أَمَدَّكُم بِأَنْعَامٍ وَبَنِينَ ۝١٣٣
Amaddakum bi an`aa minw wa baneen
📖 मराठी अर्थ
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 131-135 — सूरा अश-शुअरा

131فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा
132وَاتَّقُوا الَّذِي أَمَدَّكُم بِمَا تَعْلَمُونَ
१३२. आणि त्याचे भय बाळगा, ज्याने त्या गोष्टीद्वारे तुमची मदत केली, ज्यांना तुम्ही जाणता
133أَمَدَّكُم بِأَنْعَامٍ وَبَنِينَ
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे
134وَجَنَّاتٍ وَعُيُونٍ
१३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे
135إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
133आयत

भाषांतर — अश-शुअरा 133

सूरा अश-शुअरा आयत 133 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे

सूरा आयत 133/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 131–135. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers