अश-शुअरा · 204/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ ۝٢٠٤
Aafabi `azaabinaa yasta`jiloon
📖 मराठी अर्थ
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे
🎧 ऐका

📜 आयत 202-206 — अश-शुअरा

202فَيَأْتِيَهُم بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ
२०२. यास्तव तो (अज़ाब) अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना त्यांची कल्पना (अनुमान) देखील नसेल
203فَيَقُولُوا هَلْ نَحْنُ مُنظَرُونَ
२०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल
204أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे
205أَفَرَأَيْتَ إِن مَّتَّعْنَاهُمْ سِنِينَ
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला
206ثُمَّ جَاءَهُم مَّا كَانُوا يُوعَدُونَ
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
204आयत

भाषांतर — अश-शुअरा 204

सूरा अश-शुअरा आयत 204 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे

सूरा आयत 204/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 202–206. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers