अश-शुअरा · 203/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَيَقُولُوا هَلْ نَحْنُ مُنظَرُونَ ۝٢٠٣
Fa yaqooloo hal nahnu munzaroon
📖 मराठी अर्थ
२०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 201-205 — सूरा अश-शुअरा

201لَا يُؤْمِنُونَ بِهِ حَتَّىٰ يَرَوُا الْعَذَابَ الْأَلِيمَ
२०१. ते जोपर्यंत दुःखदायक शिक्षा- यातना (स्वतः) पाहून घेत नाहीत. तो पर्यंत ईमान राखणार नाहीत
202فَيَأْتِيَهُم بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ
२०२. यास्तव तो (अज़ाब) अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना त्यांची कल्पना (अनुमान) देखील नसेल
203فَيَقُولُوا هَلْ نَحْنُ مُنظَرُونَ
२०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल
204أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे
205أَفَرَأَيْتَ إِن مَّتَّعْنَاهُمْ سِنِينَ
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
203आयत

भाषांतर — अश-शुअरा 203

सूरा अश-शुअरा आयत 203 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला…

सूरा आयत 203/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 201–205. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers