अश-शुअरा · 58/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ ۝٥٨
Wa kunoozinw wa ma qaamin kareem
📖 मराठी अर्थ
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून
🎧 ऐका

📜 आयत 56-60 — अश-शुअरा

56وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे
57فَأَخْرَجْنَاهُم مِّن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले
58وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून
59كَذَٰلِكَ وَأَوْرَثْنَاهَا بَنِي إِسْرَائِيلَ
५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले
60فَأَتْبَعُوهُم مُّشْرِقِينَ
६०. यास्तव फिरऔनचे अनुयायी सूर्य उगवताच त्यांचा पाठलाग करण्यास निघाले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
58आयत

भाषांतर — अश-शुअरा 58

सूरा अश-शुअरा आयत 58 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून

सूरा आयत 58/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 56–60. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers