अश-शुअरा · 57/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَأَخْرَجْنَاهُم مِّن جَنَّاتٍ وَعُيُونٍ ۝٥٧
Fa akhrajnaahum min Jannaatinw wa `uyoon
📖 मराठी अर्थ
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 55-59 — सूरा अश-शुअरा

55وَإِنَّهُمْ لَنَا لَغَائِظُونَ
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत
56وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे
57فَأَخْرَجْنَاهُم مِّن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले
58وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून
59كَذَٰلِكَ وَأَوْرَثْنَاهَا بَنِي إِسْرَائِيلَ
५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
57आयत

भाषांतर — अश-शुअरा 57

सूरा अश-शुअरा आयत 57 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले

सूरा आयत 57/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 55–59. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers