अश-शुअरा · 95/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ ۝٩٥
Wa junoodu Ibleesa ajma`oon
📖 मराठी अर्थ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
🎧 ऐका

📜 आयत 93-97 — अश-शुअरा

93مِن دُونِ اللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात
94فَكُبْكِبُوا فِيهَا هُمْ وَالْغَاوُونَ
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील
95وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
96قَالُوا وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील
97تَاللَّهِ إِن كُنَّا لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
95आयत

भाषांतर — अश-शुअरा 95

सूरा अश-शुअरा आयत 95 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही

सूरा आयत 95/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 93–97. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers