अश-शुअरा · 94/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَكُبْكِبُوا فِيهَا هُمْ وَالْغَاوُونَ ۝٩٤
Fakubkiboo feehaa hum walghaawoon
📖 मराठी अर्थ
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 92-96 — सूरा अश-शुअरा

92وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत
93مِن دُونِ اللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात
94فَكُبْكِبُوا فِيهَا هُمْ وَالْغَاوُونَ
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील
95وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
96قَالُوا وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
94आयत

भाषांतर — अश-शुअरा 94

सूरा अश-शुअरा आयत 94 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर…

सूरा आयत 94/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 92–96. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers