अश-शुअरा · 96/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
قَالُوا وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ ۝٩٦
Qaaloo wa hum feehaa yakkhtasimoon
📖 मराठी अर्थ
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 94-98 — सूरा अश-शुअरा

94فَكُبْكِبُوا فِيهَا هُمْ وَالْغَاوُونَ
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील
95وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
96قَالُوا وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील
97تَاللَّهِ إِن كُنَّا لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
98إِذْ نُسَوِّيكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
96आयत

भाषांतर — अश-शुअरा 96

सूरा अश-शुअरा आयत 96 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील

सूरा आयत 96/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 94–98. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers