अल-कसस · 52/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
الَّذِينَ آتَيْنَاهُمُ الْكِتَابَ مِن قَبْلِهِ هُم بِهِ يُؤْمِنُونَ ۝٥٢
Allazeena aatainaahu mul Kitaaba min qablihee hum bihee yu`minoon
📖 मराठी अर्थ
५२. ज्या लोकांना आम्ही यापूर्वी ग्रंथ प्रदान केला होता, ते तर यावर ईमान राखतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 50-54 — सूरा अल-कसस

50فَإِن لَّمْ يَسْتَجِيبُوا لَكَ فَاعْلَمْ أَنَّمَا يَتَّبِعُونَ أَهْوَاءَهُمْ ۚ وَمَنْ أَضَلُّ مِمَّنِ اتَّبَعَ هَوَاهُ بِغَيْرِ هُدًى مِّنَ اللَّهِ ۚ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ
५०. मग जर हे तुमचे म्हणणे मानत नसतील तर तुम्ही विश्वास करा की हे केवळ आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करीत आहेत. आणि त्या माणसापेक्षा अधिक मार्गभ्रष्ट कोण आहे, जो आपल्या इच्छा आकांक्षांमागे धावत असेल, अल्लाहच्या मार्गदर्शनाविना? खात्रीने अल्लाह अत्याचारी लोकांना कदापि मार्ग दाखवित नाही
51۞ وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ
५१. आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी आपली वाणी पाठवित राहिलो यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा
52الَّذِينَ آتَيْنَاهُمُ الْكِتَابَ مِن قَبْلِهِ هُم بِهِ يُؤْمِنُونَ
५२. ज्या लोकांना आम्ही यापूर्वी ग्रंथ प्रदान केला होता, ते तर यावर ईमान राखतात
53وَإِذَا يُتْلَىٰ عَلَيْهِمْ قَالُوا آمَنَّا بِهِ إِنَّهُ الْحَقُّ مِن رَّبِّنَا إِنَّا كُنَّا مِن قَبْلِهِ مُسْلِمِينَ
५३. आणि जेव्हा (त्याच्या आयती) त्यांच्यासमोर वाचून ऐकविल्या जातात तेव्हा ते असे म्हणतात की आमच्या पालनकर्त्यातर्फे हे सत्य असण्यावर आमचे ईमान (पूर्ण विश्वास) आहे. आम्ही तर याच्या पूर्वीपासून मुस्लिम आहोत.१
54أُولَٰئِكَ يُؤْتَوْنَ أَجْرَهُم مَّرَّتَيْنِ بِمَا صَبَرُوا وَيَدْرَءُونَ بِالْحَسَنَةِ السَّيِّئَةَ وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنفِقُونَ
५४. हे असे लोक आहेत, ज्यांना आपल्या केलेल्या धीर-संयमाच्या बदल्यात दुप्पट मोबदला प्रदान केला जाईल. हे सत्कर्माद्वारे दुष्कर्माला दूर करतात आणि आम्ही जे यांना देऊन ठेवले आहे, त्यातून देत राहतात
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अल-कसस 52

सूरा अल-कसस आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. ज्या लोकांना आम्ही यापूर्वी ग्रंथ प्रदान केला होता, ते…

सूरा आयत 52/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers