फातिर · 23/45
भाषांतर उच्चार — सूरा फातिर
إِنْ أَنتَ إِلَّا نَذِيرٌ ۝٢٣
In anta illaa nazeer
📖 मराठी अर्थ
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा फातिर

21وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
22وَمَا يَسْتَوِي الْأَحْيَاءُ وَلَا الْأَمْوَاتُ ۚ إِنَّ اللَّهَ يُسْمِعُ مَن يَشَاءُ ۖ وَمَا أَنتَ بِمُسْمِعٍ مَّن فِي الْقُبُورِ
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत
23إِنْ أَنتَ إِلَّا نَذِيرٌ
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात
24إِنَّا أَرْسَلْنَاكَ بِالْحَقِّ بَشِيرًا وَنَذِيرًا ۚ وَإِن مِّنْ أُمَّةٍ إِلَّا خَلَا فِيهَا نَذِيرٌ
२४. आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा
25وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدْ كَذَّبَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ جَاءَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ وَبِالزُّبُرِ وَبِالْكِتَابِ الْمُنِيرِ
२५. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील तर त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, त्यांच्याजवळदेखील त्यांचे पैगंबर मोजिजे (ईशचमत्कार), सहीफे (पोथी) आणि स्पष्ट ग्रंथ घेऊन आले होते
फातिरकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — फातिर 23

सूरा फातिर आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात

सूरा आयत 23/45 — सूरा फातिर فاطر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा फातिर ऐका, सूरा फातिर भाषांतर, सूरा फातिर mp3, सूरा फातिर pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers