फातिर · 22/45
भाषांतर उच्चार — फातिर
وَمَا يَسْتَوِي الْأَحْيَاءُ وَلَا الْأَمْوَاتُ ۚ إِنَّ اللَّهَ يُسْمِعُ مَن يَشَاءُ ۖ وَمَا أَنتَ بِمُسْمِعٍ مَّن فِي الْقُبُورِ ۝٢٢
Wa maa yastawil ahyaaa`u wa lal amwaat; innal laaha yusmi`u mai yashaaa`u wa maaa anta bimusi`im man fil quboor
📖 मराठी अर्थ
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत
🎧 ऐका

📜 आयत 20-24 — फातिर

20وَلَا الظُّلُمَاتُ وَلَا النُّورُ
२०. आणि ना अंधार आणि ना प्रकाश
21وَلَا الظِّلُّ وَلَا الْحَرُورُ
२१. आणि ना सावली आणि ना ऊन
22وَمَا يَسْتَوِي الْأَحْيَاءُ وَلَا الْأَمْوَاتُ ۚ إِنَّ اللَّهَ يُسْمِعُ مَن يَشَاءُ ۖ وَمَا أَنتَ بِمُسْمِعٍ مَّن فِي الْقُبُورِ
२२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही, आणि अल्लाह ज्याला इच्छितो ऐकवितो, आणि तुम्ही त्या लोकांना ऐकवू शकत नाही, जे कबरींमध्ये आहेत
23إِنْ أَنتَ إِلَّا نَذِيرٌ
२३. तुम्ही तर फक्त खबरदार करणारे आहात
24إِنَّا أَرْسَلْنَاكَ بِالْحَقِّ بَشِيرًا وَنَذِيرًا ۚ وَإِن مِّنْ أُمَّةٍ إِلَّا خَلَا فِيهَا نَذِيرٌ
२४. आम्हीच तुम्हाला सत्यासह खूशखबर ऐकविणारा आणि भय दाखविणारा बनवून पाठविले आहे आणि कोणताही जनसमुदाय असा होऊन गेला नाही की ज्यात एखादा खबरदार करणारा आला नसावा
फातिरकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — फातिर 22

सूरा फातिर आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. आणि जीवित व मृत दोघे समान असू शकत नाही,…

सूरा आयत 22/45 — फातिर فاطر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: फातिर ऐका, फातिर भाषांतर, फातिर mp3, फातिर pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers