अस-साफ्फात · 118/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ ۝١١٨
Wa hadainaahumus Siraatal Mustaqeem
📖 मराठी अर्थ
११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 116-120 — सूरा अस-साफ्फात

116وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ
११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले
117وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ
११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला
118وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले
119وَتَرَكْنَا عَلَيْهِمَا فِي الْآخِرِينَ
११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली
120سَلَامٌ عَلَىٰ مُوسَىٰ وَهَارُونَ
१२०. मूसा आणि हारूनवर सलाम असोे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
118आयत

भाषांतर — अस-साफ्फात 118

सूरा अस-साफ्फात आयत 118 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले

सूरा आयत 118/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 116–120. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers