अस-साफ्फात · 117/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ ۝١١٧
Wa aatainaahumal Kitaabal mustabeen
📖 मराठी अर्थ
११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला

🎧 ऐका


📜 आयत 115-119 — अस-साफ्फात

115وَنَجَّيْنَاهُمَا وَقَوْمَهُمَا مِنَ الْكَرْبِ الْعَظِيمِ
११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली
116وَنَصَرْنَاهُمْ فَكَانُوا هُمُ الْغَالِبِينَ
११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले
117وَآتَيْنَاهُمَا الْكِتَابَ الْمُسْتَبِينَ
११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला
118وَهَدَيْنَاهُمَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले
119وَتَرَكْنَا عَلَيْهِمَا فِي الْآخِرِينَ
११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
117आयत

भाषांतर — अस-साफ्फात 117

सूरा अस-साफ्फात आयत 117 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला

सूरा आयत 117/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 115–119. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers