अस-साफ्फात · 34/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
إِنَّا كَذَٰلِكَ نَفْعَلُ بِالْمُجْرِمِينَ ۝٣٤
Innaa kazaalika naf`alu bil mujrimeen
📖 मराठी अर्थ
३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो

🎧 ऐका


📜 आयत 32-36 — अस-साफ्फात

32فَأَغْوَيْنَاكُمْ إِنَّا كُنَّا غَاوِينَ
३२. तेव्हा आम्ही तुम्हाला पथभ्रष्ट केले, आम्ही तर स्वतःदेखील पथभ्रष्टतेत होतो
33فَإِنَّهُمْ يَوْمَئِذٍ فِي الْعَذَابِ مُشْتَرِكُونَ
३३. तेव्हा आजच्या दिवशी (सर्वच) शिक्षा यातनेचे वाटेकरी आहेत
34إِنَّا كَذَٰلِكَ نَفْعَلُ بِالْمُجْرِمِينَ
३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो
35إِنَّهُمْ كَانُوا إِذَا قِيلَ لَهُمْ لَا إِلَٰهَ إِلَّا اللَّهُ يَسْتَكْبِرُونَ
३५. हे असे (लोक) आहेत की जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा हे घमेंड करीत असत
36وَيَقُولُونَ أَئِنَّا لَتَارِكُو آلِهَتِنَا لِشَاعِرٍ مَّجْنُونٍ
३६. आणि म्हणत की काय आम्ही आपल्या दैवतांना एका वेड्या कवीच्या बोलण्यावरून सोडून द्यावे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अस-साफ्फात 34

सूरा अस-साफ्फात आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो

सूरा आयत 34/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers