अस-साफ्फात · 64/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ ۝٦٤
Innahaa shajaratun takhruju feee aslil Jaheem
📖 मराठी अर्थ
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 62-66 — सूरा अस-साफ्फात

62أَذَٰلِكَ خَيْرٌ نُّزُلًا أَمْ شَجَرَةُ الزَّقُّومِ
६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड
63إِنَّا جَعَلْنَاهَا فِتْنَةً لِّلظَّالِمِينَ
६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे
64إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
65طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
66فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
64आयत

भाषांतर — अस-साफ्फात 64

सूरा अस-साफ्फात आयत 64 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते

सूरा आयत 64/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 62–66. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers