अस-साफ्फात · 63/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِنَّا جَعَلْنَاهَا فِتْنَةً لِّلظَّالِمِينَ ۝٦٣
Innaa ja`alnaahaa fitnatal lizzaalimeen
📖 मराठी अर्थ
६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 61-65 — सूरा अस-साफ्फात

61لِمِثْلِ هَٰذَا فَلْيَعْمَلِ الْعَامِلُونَ
६१. अशी (सफलता) प्राप्त करण्यासाठी आचरण करणाऱ्यांनी आचरण केले पाहिजे
62أَذَٰلِكَ خَيْرٌ نُّزُلًا أَمْ شَجَرَةُ الزَّقُّومِ
६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड
63إِنَّا جَعَلْنَاهَا فِتْنَةً لِّلظَّالِمِينَ
६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे
64إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
65طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
63आयत

भाषांतर — अस-साफ्फात 63

सूरा अस-साफ्फात आयत 63 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे

सूरा आयत 63/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 61–65. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers