अस-साफ्फात · 65/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ ۝٦٥
Tal`uhaa ka annahoo ru`oosush Shayaateen
📖 मराठी अर्थ
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 63-67 — सूरा अस-साफ्फात

63إِنَّا جَعَلْنَاهَا فِتْنَةً لِّلظَّالِمِينَ
६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे
64إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
65طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
66فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
67ثُمَّ إِنَّ لَهُمْ عَلَيْهَا لَشَوْبًا مِّنْ حَمِيمٍ
६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
65आयत

भाषांतर — अस-साफ्फात 65

सूरा अस-साफ्फात आयत 65 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात

सूरा आयत 65/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 63–67. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers