अस-साफ्फात · 89/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَقَالَ إِنِّي سَقِيمٌ ۝٨٩
Faqaala inee saqeem
📖 मराठी अर्थ
८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 87-91 — सूरा अस-साफ्फात

87فَمَا ظَنُّكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे
88فَنَظَرَ نَظْرَةً فِي النُّجُومِ
८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली
89فَقَالَ إِنِّي سَقِيمٌ
८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे
90فَتَوَلَّوْا عَنْهُ مُدْبِرِينَ
९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले
91فَرَاغَ إِلَىٰ آلِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ
९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
89आयत

भाषांतर — अस-साफ्फात 89

सूरा अस-साफ्फात आयत 89 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे

सूरा आयत 89/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 87–91. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers