अद-दुखान · 27/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
وَنَعْمَةٍ كَانُوا فِيهَا فَاكِهِينَ ۝٢٧
Wa na`matin kaanoo feehaa faakiheen
📖 मराठी अर्थ
२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा अद-दुखान

25كَمْ تَرَكُوا مِن جَنَّاتٍ وَعُيُونٍ
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
26وَزُرُوعٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ
२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
27وَنَعْمَةٍ كَانُوا فِيهَا فَاكِهِينَ
२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते
28كَذَٰلِكَ ۖ وَأَوْرَثْنَاهَا قَوْمًا آخَرِينَ
२८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले
29فَمَا بَكَتْ عَلَيْهِمُ السَّمَاءُ وَالْأَرْضُ وَمَا كَانُوا مُنظَرِينَ
२९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अद-दुखान 27

सूरा अद-दुखान आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते

सूरा आयत 27/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers