अद-दुखान · 43/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
إِنَّ شَجَرَتَ الزَّقُّومِ ۝٤٣
Inna shajarataz zaqqoom
📖 मराठी अर्थ
४३. निःसंशय, जक्कूमचे झाड

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 41-45 — सूरा अद-दुखान

41يَوْمَ لَا يُغْنِي مَوْلًى عَن مَّوْلًى شَيْئًا وَلَا هُمْ يُنصَرُونَ
४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल
42إِلَّا مَن رَّحِمَ اللَّهُ ۚ إِنَّهُ هُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे
43إِنَّ شَجَرَتَ الزَّقُّومِ
४३. निःसंशय, जक्कूमचे झाड
44طَعَامُ الْأَثِيمِ
४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
45كَالْمُهْلِ يَغْلِي فِي الْبُطُونِ
४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अद-दुखान 43

सूरा अद-दुखान आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. निःसंशय, जक्कूमचे झाड

सूरा आयत 43/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers