अज-झारियात · 9/60
भाषांतर उच्चार — अज-झारियात
يُؤْفَكُ عَنْهُ مَنْ أُفِكَ ۝٩
Yu`faku `anhu man ufik
📖 मराठी अर्थ
९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अज-झारियात

7وَالسَّمَاءِ ذَاتِ الْحُبُكِ
७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची
8إِنَّكُمْ لَفِي قَوْلٍ مُّخْتَلِفٍ
८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात
9يُؤْفَكُ عَنْهُ مَنْ أُفِكَ
९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा
10قُتِلَ الْخَرَّاصُونَ
१०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले
11الَّذِينَ هُمْ فِي غَمْرَةٍ سَاهُونَ
११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अज-झारियात 9

सूरा अज-झारियात आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला…

सूरा आयत 9/60 — अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झारियात ऐका, अज-झारियात भाषांतर, अज-झारियात mp3, अज-झारियात pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers