अज-झारियात · 8/60
भाषांतर उच्चार — सूरा अज-झारियात
إِنَّكُمْ لَفِي قَوْلٍ مُّخْتَلِفٍ ۝٨
Innakum lafee qawlim mukhtalif
📖 मराठी अर्थ
८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अज-झारियात

6وَإِنَّ الدِّينَ لَوَاقِعٌ
६. आणि निश्चितच न्याय होणार आहे
7وَالسَّمَاءِ ذَاتِ الْحُبُكِ
७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची
8إِنَّكُمْ لَفِي قَوْلٍ مُّخْتَلِفٍ
८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात
9يُؤْفَكُ عَنْهُ مَنْ أُفِكَ
९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा
10قُتِلَ الْخَرَّاصُونَ
१०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अज-झारियात 8

सूरा अज-झारियात आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात

सूरा आयत 8/60 — सूरा अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झारियात ऐका, सूरा अज-झारियात भाषांतर, सूरा अज-झारियात mp3, सूरा अज-झारियात pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers