अत-तूर · 12/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ ۝١٢
Allazeena hum fee khawdiny yal`aboon
📖 मराठी अर्थ
१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 10-14 — सूरा अत-तूर

10وَتَسِيرُ الْجِبَالُ سَيْرًا
१०. आणि पर्वत चालायला लागतील
11فَوَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
११. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा सर्वनाश आहे
12الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ
१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत
13يَوْمَ يُدَعُّونَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعًّا
१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल
14هَٰذِهِ النَّارُ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ
१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अत-तूर 12

सूरा अत-तूर आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत

सूरा आयत 12/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers