अत-तूर · 13/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
يَوْمَ يُدَعُّونَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعًّا ۝١٣
Yawma yuda`-`oona ilaa naari jahannama da`-`aa
📖 मराठी अर्थ
१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अत-तूर

11فَوَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
११. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा सर्वनाश आहे
12الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ
१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत
13يَوْمَ يُدَعُّونَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعًّا
१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल
14هَٰذِهِ النَّارُ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ
१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
15أَفَسِحْرٌ هَٰذَا أَمْ أَنتُمْ لَا تُبْصِرُونَ
१५. (आता सांगा) काय ही जादू आहे? की तुम्ही पाहातच नाहीत
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अत-तूर 13

सूरा अत-तूर आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल

सूरा आयत 13/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers