अन-नज्म · 25/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
فَلِلَّهِ الْآخِرَةُ وَالْأُولَىٰ ۝٢٥
Falillaahil aakhiratu wal oolaa
📖 मराठी अर्थ
२५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत

🎧 ऐका


📜 आयत 23-27 — सूरा अन-नज्म

23إِنْ هِيَ إِلَّا أَسْمَاءٌ سَمَّيْتُمُوهَا أَنتُمْ وَآبَاؤُكُم مَّا أَنزَلَ اللَّهُ بِهَا مِن سُلْطَانٍ ۚ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَى الْأَنفُسُ ۖ وَلَقَدْ جَاءَهُم مِّن رَّبِّهِمُ الْهُدَىٰ
२३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे
24أَمْ لِلْإِنسَانِ مَا تَمَنَّىٰ
२४. काय प्रत्येक मनुष्य जी कामना देखील करील ती त्याला साध्य होईल
25فَلِلَّهِ الْآخِرَةُ وَالْأُولَىٰ
२५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत
26۞ وَكَم مِّن مَّلَكٍ فِي السَّمَاوَاتِ لَا تُغْنِي شَفَاعَتُهُمْ شَيْئًا إِلَّا مِن بَعْدِ أَن يَأْذَنَ اللَّهُ لِمَن يَشَاءُ وَيَرْضَىٰ
२६. आणखी कितीतरी फरिश्ते आकाशांमध्ये आहेत, ज्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की अल्लाह आपल्या इच्छेने व आपल्या खुशीने ज्याला इच्छिल आज्ञा (अनुमती) देईल.१
27إِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ لَيُسَمُّونَ الْمَلَائِكَةَ تَسْمِيَةَ الْأُنثَىٰ
२७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अन-नज्म 25

सूरा अन-नज्म आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत

सूरा आयत 25/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers