अन-नज्म · 38/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۝٣٨
Allaa taziru waaziratunw wizra ukhraa
📖 मराठी अर्थ
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही

🎧 ऐका


📜 आयत 36-40 — सूरा अन-नज्म

36أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
37وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती
38أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही
39وَأَن لَّيْسَ لِلْإِنسَانِ إِلَّا مَا سَعَىٰ
३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला
40وَأَنَّ سَعْيَهُ سَوْفَ يُرَىٰ
४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
38आयत

भाषांतर — अन-नज्म 38

सूरा अन-नज्म आयत 38 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही

सूरा आयत 38/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 36–40. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers