अन-नज्म · 37/62
भाषांतर उच्चार — अन-नज्म
وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ ۝٣٧
Wa Ibraaheemal lazee waffaaa
📖 मराठी अर्थ
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती

🎧 ऐका


📜 आयत 35-39 — अन-नज्म

35أَعِندَهُ عِلْمُ الْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰ
३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे
36أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
37وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती
38أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही
39وَأَن لَّيْسَ لِلْإِنسَانِ إِلَّا مَا سَعَىٰ
३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अन-नज्म 37

सूरा अन-नज्म आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती

सूरा आयत 37/62 — अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नज्म ऐका, अन-नज्म भाषांतर, अन-नज्म mp3, अन-नज्म pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers