अन-नज्म · 7/62
भाषांतर उच्चार — अन-नज्म
وَهُوَ بِالْأُفُقِ الْأَعْلَىٰ ۝٧
Wa huwa bil ufuqil a`laa
📖 मराठी अर्थ
७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अन-नज्म

5عَلَّمَهُ شَدِيدُ الْقُوَىٰ
५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे
6ذُو مِرَّةٍ فَاسْتَوَىٰ
६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला
7وَهُوَ بِالْأُفُقِ الْأَعْلَىٰ
७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता
8ثُمَّ دَنَا فَتَدَلَّىٰ
८. मग जवळ आला आणि अवतरला
9فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अन-नज्म 7

सूरा अन-नज्म आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता

सूरा आयत 7/62 — अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नज्म ऐका, अन-नज्म भाषांतर, अन-नज्म mp3, अन-नज्म pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers