अर-रहमान · 61/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٦١
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 59-63 — अर-रहमान

59فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
60هَلْ جَزَاءُ الْإِحْسَانِ إِلَّا الْإِحْسَانُ
६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे
61فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
62وَمِن دُونِهِمَا جَنَّتَانِ
६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत
63فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
61आयत

भाषांतर — अर-रहमान 61

सूरा अर-रहमान आयत 61 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल

सूरा आयत 61/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 59–63. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers