अर-रहमान · 60/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
هَلْ جَزَاءُ الْإِحْسَانِ إِلَّا الْإِحْسَانُ ۝٦٠
Hal jazaaa`ul ihsaani illal ihsaan
📖 मराठी अर्थ
६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 58-62 — सूरा अर-रहमान

58كَأَنَّهُنَّ الْيَاقُوتُ وَالْمَرْجَانُ
५८. त्या (हूर-पऱ्या) माणिक (याकूत) आणि प्रवाळासारख्या असतील
59فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
60هَلْ جَزَاءُ الْإِحْسَانِ إِلَّا الْإِحْسَانُ
६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे
61فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
62وَمِن دُونِهِمَا جَنَّتَانِ
६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
60आयत

भाषांतर — अर-रहमान 60

सूरा अर-रहमान आयत 60 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे

सूरा आयत 60/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 58–62. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers