अल-वाकिया · 23/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
كَأَمْثَالِ اللُّؤْلُؤِ الْمَكْنُونِ ۝٢٣
Ka amsaalil lu`lu`il maknoon
📖 मराठी अर्थ
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत
🎧 ऐका

📜 आयत 21-25 — अल-वाकिया

21وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल
22وَحُورٌ عِينٌ
२२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या)
23كَأَمْثَالِ اللُّؤْلُؤِ الْمَكْنُونِ
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत
24جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ
२४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा
25لَا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا تَأْثِيمًا
२५. तिथे ना ते निरर्थक गोष्ट ऐकतील आणि ना अपराधाची गोष्ट
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-वाकिया 23

सूरा अल-वाकिया आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत

सूरा आयत 23/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers