अल-वाकिया · 24/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ ۝٢٤
Jazaaa`am bimaa kaanoo ya`maloon
📖 मराठी अर्थ
२४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 22-26 — सूरा अल-वाकिया

22وَحُورٌ عِينٌ
२२. आणि मोठमोठ्या डोळ्यांच्या (मृगनयनी) हूर (पऱ्या)
23كَأَمْثَالِ اللُّؤْلُؤِ الْمَكْنُونِ
२३. ज्या लपलेल्या मोत्यांसारख्या आहेत
24جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ
२४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा
25لَا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا تَأْثِيمًا
२५. तिथे ना ते निरर्थक गोष्ट ऐकतील आणि ना अपराधाची गोष्ट
26إِلَّا قِيلًا سَلَامًا سَلَامًا
२६. केवळ सलामच सलाम (शांती सलामती) चा आवाज असेल
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अल-वाकिया 24

सूरा अल-वाकिया आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. हा मोबदला आहे त्याच्या कर्मांचा

सूरा आयत 24/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers