अल-वाकिया · 55/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
فَشَارِبُونَ شُرْبَ الْهِيمِ ۝٥٥
Fashaariboona shurbal heem
📖 मराठी अर्थ
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
🎧 ऐका

📜 आयत 53-57 — अल-वाकिया

53فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
54فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
55فَشَارِبُونَ شُرْبَ الْهِيمِ
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
56هَٰذَا نُزُلُهُمْ يَوْمَ الدِّينِ
५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे
57نَحْنُ خَلَقْنَاكُمْ فَلَوْلَا تُصَدِّقُونَ
५७. आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले, मग तुम्ही का नाही मानत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
55आयत

भाषांतर — अल-वाकिया 55

सूरा अल-वाकिया आयत 55 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे

सूरा आयत 55/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 53–57. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers