अल-हाक्का · 38/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
فَلَا أُقْسِمُ بِمَا تُبْصِرُونَ ۝٣٨
Falaaa uqsimu bimaa tubsiroon
📖 मराठी अर्थ
३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता

🎧 ऐका


📜 आयत 36-40 — अल-हाक्का

36وَلَا طَعَامٌ إِلَّا مِنْ غِسْلِينٍ
३६. आणि ना पू खेरीज त्याचे एखादे भोजन आहे
37لَّا يَأْكُلُهُ إِلَّا الْخَاطِئُونَ
३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही
38فَلَا أُقْسِمُ بِمَا تُبْصِرُونَ
३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता
39وَمَا لَا تُبْصِرُونَ
३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
40إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
38आयत

भाषांतर — अल-हाक्का 38

सूरा अल-हाक्का आयत 38 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता

सूरा आयत 38/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 36–40. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers