अल-हाक्का · 39/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
وَمَا لَا تُبْصِرُونَ ۝٣٩
Wa maa laa tubsiroon
📖 मराठी अर्थ
३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
🎧 ऐका

📜 आयत 37-41 — अल-हाक्का

37لَّا يَأْكُلُهُ إِلَّا الْخَاطِئُونَ
३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही
38فَلَا أُقْسِمُ بِمَا تُبْصِرُونَ
३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता
39وَمَا لَا تُبْصِرُونَ
३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
40إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१
41وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ۚ قَلِيلًا مَّا تُؤْمِنُونَ
४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अल-हाक्का 39

सूरा अल-हाक्का आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही

सूरा आयत 39/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers