अल-हाक्का · 43/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ ۝٤٣
Tanzeelum mir rabbil `aalameen
📖 मराठी अर्थ
४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 41-45 — सूरा अल-हाक्का

41وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ۚ قَلِيلًا مَّا تُؤْمِنُونَ
४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता
42وَلَا بِقَوْلِ كَاهِنٍ ۚ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ
४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता
43تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे
44وَلَوْ تَقَوَّلَ عَلَيْنَا بَعْضَ الْأَقَاوِيلِ
४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता
45لَأَخَذْنَا مِنْهُ بِالْيَمِينِ
४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अल-हाक्का 43

सूरा अल-हाक्का आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे

सूरा आयत 43/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers