अल-मआरिज · 11/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ ۝١١
Yubassaroonahum; ya waddul mujrimu law yaftadee min `azaabi yawma`izim bibaneeh
📖 मराठी अर्थ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा अल-मआरिज

9وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ
९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील
10وَلَا يَسْأَلُ حَمِيمٌ حَمِيمًا
१०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही
11يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल
12وَصَاحِبَتِهِ وَأَخِيهِ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला
13وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-मआरिज 11

सूरा अल-मआरिज आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा…

सूरा आयत 11/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers