अल-मआरिज · 19/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا ۝١٩
Innal insaana khuliqa haloo`aa
📖 मराठी अर्थ
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अल-मआरिज

17تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
18وَجَمَعَ فَأَوْعَىٰ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो
19۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे
20إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो
21وَإِذَا مَسَّهُ الْخَيْرُ مَنُوعًا
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-मआरिज 19

सूरा अल-मआरिज आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे

सूरा आयत 19/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers