अल-मआरिज · 18/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
وَجَمَعَ فَأَوْعَىٰ ۝١٨
W jama`a fa aw`aa
📖 मराठी अर्थ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा अल-मआरिज

16نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे
17تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
18وَجَمَعَ فَأَوْعَىٰ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो
19۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे
20إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-मआरिज 18

सूरा अल-मआरिज आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो

सूरा आयत 18/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers