अल-मआरिज · 20/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا ۝٢٠
Izaa massahush sharru jazoo`aa
📖 मराठी अर्थ
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो

🎧 ऐका


📜 आयत 18-22 — सूरा अल-मआरिज

18وَجَمَعَ فَأَوْعَىٰ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो
19۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे
20إِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوعًا
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो
21وَإِذَا مَسَّهُ الْخَيْرُ مَنُوعًا
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो
22إِلَّا الْمُصَلِّينَ
२२. परंतु ते नमाज पढणारे
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-मआरिज 20

सूरा अल-मआरिज आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो

सूरा आयत 20/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers