नूह · 21/28
भाषांतर उच्चार — सूरा नूह
قَالَ نُوحٌ رَّبِّ إِنَّهُمْ عَصَوْنِي وَاتَّبَعُوا مَن لَّمْ يَزِدْهُ مَالُهُ وَوَلَدُهُ إِلَّا خَسَارًا ۝٢١
Qaala Noohur Robbi innahum `asawnee wattaba`oo mal lam yazid hu maaluhoo wa waladuhooo illaa khasaara
📖 मराठी अर्थ
२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा नूह

19وَاللَّهُ جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ بِسَاطًا
१९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले
20لِّتَسْلُكُوا مِنْهَا سُبُلًا فِجَاجًا
२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे
21قَالَ نُوحٌ رَّبِّ إِنَّهُمْ عَصَوْنِي وَاتَّبَعُوا مَن لَّمْ يَزِدْهُ مَالُهُ وَوَلَدُهُ إِلَّا خَسَارًا
२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली
22وَمَكَرُوا مَكْرًا كُبَّارًا
२२. आणि त्या लोकांनी फार मोठा धोका (कपट) केला
23وَقَالُوا لَا تَذَرُنَّ آلِهَتَكُمْ وَلَا تَذَرُنَّ وَدًّا وَلَا سُوَاعًا وَلَا يَغُوثَ وَيَعُوقَ وَنَسْرًا
२३. आणि ते म्हणाले की कधीही आपल्या दैवतांना सोडू नका, आणि ना वद्द, सुवाअ, यगूस, यअुक आणि नस्रला (सोडा).१
नूहकुराण यादी
28आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — नूह 21

सूरा नूह आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी…

सूरा आयत 21/28 — सूरा नूह نوح (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा नूह ऐका, सूरा नूह भाषांतर, सूरा नूह mp3, सूरा नूह pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers