अल-मुद्दस्सिर · 25/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
إِنْ هَٰذَا إِلَّا قَوْلُ الْبَشَرِ ۝٢٥
In haazaaa illaa qawlul bashar
📖 मराठी अर्थ
२५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही
🎧 ऐका

📜 आयत 23-27 — अल-मुद्दस्सिर

23ثُمَّ أَدْبَرَ وَاسْتَكْبَرَ
२३. मग मागे सरकला आणि गर्व केला
24فَقَالَ إِنْ هَٰذَا إِلَّا سِحْرٌ يُؤْثَرُ
२४. आणि म्हणाला, ही तर फक्त जादू आहे, जी साध्य केली जाते
25إِنْ هَٰذَا إِلَّا قَوْلُ الْبَشَرِ
२५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही
26سَأُصْلِيهِ سَقَرَ
२६. मी लवकरच त्याला जहन्नममध्ये टाकीन
27وَمَا أَدْرَاكَ مَا سَقَرُ
२७. आणि तुम्हाला काय माहीत की जहन्नम काय आहे
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 25

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही

सूरा आयत 25/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers