अल-मुतफ्फिफिन · 25/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
يُسْقَوْنَ مِن رَّحِيقٍ مَّخْتُومٍ ۝٢٥
Yusqawna mir raheeqim makhtoom
📖 मराठी अर्थ
२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-मुतफ्फिफिन

23عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
२३. आसनांवर बसून पाहात असतील
24تَعْرِفُ فِي وُجُوهِهِمْ نَضْرَةَ النَّعِيمِ
२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
25يُسْقَوْنَ مِن رَّحِيقٍ مَّخْتُومٍ
२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल
26خِتَامُهُ مِسْكٌ ۚ وَفِي ذَٰلِكَ فَلْيَتَنَافَسِ الْمُتَنَافِسُونَ
२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे
27وَمِزَاجُهُ مِن تَسْنِيمٍ
२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 25

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल

सूरा आयत 25/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers